महिना: एफ वाय
-
ब्रेकिंग
पुण्यातील महाट्रेड नावाच्या कंपनीने तब्बल १० हजार गुंतवणूकदारांची ३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक फसवणूक
दरमहा १५ ते १६ टक्के निश्चित परतावा, घरबसल्या मोबाईलवरून ट्रेडिंग आणि काही महिन्यांत श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून पुण्यातील एका महाठकीचा…
Read More » -
ब्रेकिंग
12 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी – अहिल्यानगरमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन..
अहिल्यानगरमधील बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काची रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘संत आन्ना चर्च’ आणि ‘अवसर केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने १ नोव्हेंबर…
Read More » -
ब्रेकिंग
मेघनंद उद्योग समूहाचे संचालक नंदलाल मुरलीधर मणियार यांना अल्पशा आजाराने निधन झाले.
येथील मेघनंद उद्योग समूहाचे संचालक नंदलाल मुरलीधर मणियार (वय ७७, रा. दाळमंडई, नगर) यांना अल्पशा आजाराने निधन झाले. श्रीरामकृष्ण सेवा…
Read More » -
ब्रेकिंग
बालक मंदिर महिला मंडळ शाळेस डिजिटल बोर्ड प्रदान..
गुरुवार 29 ऑक्टोबर 2026 रोजी रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शिनी यांच्यातर्फे बालक मंदिर महिला मंडळ शाळेस डिजिटल बोर्ड प्रदान करण्यात आला…
Read More » -
ब्रेकिंग
अहिल्यानगर येथील सुरभी हॉस्पिटलची 2 कोटी 74 लाख रुपयांची फसवणूक – माजी संचालक राकेश कांतिलाल गांधी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल.
अहिल्यानगर येथील सुरभी हॉस्पिटलची 2 कोटी 74 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी संचालक राकेश कांतिलाल गांधी (रा. पाईप लाईन रोड,…
Read More » -
ब्रेकिंग
नगरच्या डॉ.धनश्री खरवंडीकर यांना मानाचा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर
जिल्ह्यातून आहेत संगीतातील पहिल्या डॉक्टरेट… अहिल्यानगर येथील संगीत व संगीत नाटक अभ्यासक, गायिका आणि दिग्दर्शिका डॉ. धनश्री खरवंडीकर यांना पुणे…
Read More » -
ब्रेकिंग
पुण्यात मोरपंख साडीज या कापड व्यावसायिकाची तब्बल 1.59 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, पती-पत्नीवर गुन्हा दाखल!
कापड व्यवसायात मदतीसाठी नियुक्त केलेल्या पती-पत्नीने विश्वासाचा गैरफायदा घेत तब्बल १ कोटी ५९ लाख २३ हजार ८१४ रुपयांची फसवणूक केल्याचा…
Read More » -
ब्रेकिंग
राळेगणसिद्धीच्या विहिरी आजही भरलेल्या, पाणीटंचाई नाही, पुरस्कार रकमेतून अण्णा हजारे यांचे ‘दुष्काळमुक्तीचे मॉडेल’
ग्रामविकासाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राळेगणसिद्धीने दुष्काळावर मात करण्यासाठी दोन महिने अगोदरच पाणी व चाऱ्याचा आराखडा तयार केला आहे. ‘दुष्काळमुक्ती’चे…
Read More » -
ब्रेकिंग
अहिल्यानगर जिल्ह्याचा पाणीटंचाई निवारणासाठी २६० कोटींचा आराखडा.
आगामी वर्षातील जूनपर्यंत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने सुमारे २६० कोटी रुपये खर्चाच्या विविध उपाययोजनांचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावित केला…
Read More » -
ब्रेकिंग
अहिल्यानगरचा युवा क्रिकेटपटू यश अविनाश जाधव याचे अपघाती निधन..
अहिल्यानगरचा युवा क्रिकेटपटू यश अविनाश जाधव (वय २७) याचे अपघाती निधन झाले. यश हा अहिल्यानगरमधील हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमीचा खेळाडू होता.…
Read More »