ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सहदेव ज्वेलर्स यांनी पाण्याचा अपव्यय केला..

अहिल्यानगर

पाण्याचा अपव्यय केला, तर दंडात्मक कारवाई अटळ. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे. पाण्याचा अनावश्यक वापर व अपव्यय केल्याप्रकरणी अहिल्यानगर महानगर पालिकेमार्फत संबंधित सचिन मैड नागरिकावर ₹२,००० दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पाण्याचा जपून वापर करा, पाण्याची बचत करा आणि इतरांनाही पाणी बचतीसाठी प्रोत्साहित करा.पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा..

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे