ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर येथील सुरभी हॉस्पिटलची 2 कोटी 74 लाख रुपयांची फसवणूक – माजी संचालक राकेश कांतिलाल गांधी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल.

अहिल्यानगर

अहिल्यानगर येथील सुरभी हॉस्पिटलची 2 कोटी 74 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी संचालक राकेश कांतिलाल गांधी (रा. पाईप लाईन रोड, सावेडी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉस्पिटलतर्फे अमित रसिकलाल कोठारी यांनी फिर्याद दिली आहे. गांधी व त्यांच्या साथिदारांनी 7 डिसेंबर 2017 ते 31 मार्च 2023 या काळात आपल्या पदाचा गैरवापर करून ही फसवणूक केली. त्यासाठी बनवाट कागदपत्रे तयार केली. गुन्हा केल्यानंतर पुरावाही नष्ट केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिस तपास करीत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे