ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

स्टेट बँक चौक परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम-अतिक्रमण स्वतःहून हटवा, अन्यथा महापालिकेच्या कारवाईला सामोरे जा..

अहिल्यानगर

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने स्टेट बँक चौक परिसरात आज अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान व्यावसायिकांनी केलेली पक्की अतिक्रमणे, फॅब्रिकेशनचे अनधिकृत बांधकाम, जाहिरात फलक आणि टपऱ्या हटविण्यात आल्या.

शहरातील रस्ते व सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून व्यापक स्वरूपात मोहीम राबविण्यात येत आहे.

नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे स्वयंस्फूर्तीने काढून घेऊन महानगरपालिकेच्या मोहिमेला सहकार्य करावे. अनधिकृत अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे