ब्रेकिंगमहाराष्ट्र
मेघनंद उद्योग समूहाचे संचालक नंदलाल मुरलीधर मणियार यांना अल्पशा आजाराने निधन झाले.
अहिल्यानगर

येथील मेघनंद उद्योग समूहाचे संचालक नंदलाल मुरलीधर मणियार (वय ७७, रा. दाळमंडई, नगर) यांना अल्पशा आजाराने निधन झाले.
श्रीरामकृष्ण सेवा ट्रस्ट, श्रीरामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व महाराष्ट्र भक्त सेवा ट्रस्ट या तीनही संस्थांचे ते अध्यक्ष होत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या इतिहासातील पहिला छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळा नुकताच झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय, चार मुली असा मोठा परिवार आहे.




