ब्रेकिंग
-
राज्यातील शाळांमध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय…शाळांमध्ये राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यगीत
राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी करताना राज्यातील शाळांमध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २०२५-२६ या शैक्षणिक…
Read More » -
निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून
यंदाचे संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी ते ४ एप्रिल या कालावधीत पार पडणार असून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी…
Read More » -
नगर जिल्ह्यात 20 पोलीस अधिकार्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या..
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात अकार्यकारी पदावर बदली केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) व पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) अशा 20 अधिकार्यांच्या जिल्ह्यांतर्गत…
Read More » -
अहिल्यानगरच्या सुपूत्राने घेतले हेलिकॉप्टर.. 2011 चे स्वप्न साकारले
कोतकर कुटुंबियांचा हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा संकल्प ११/११/२०११ रोजीचा होता. मात्र त्या दरम्यान कोतकर कुटूंबियांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. म्हणूनच…
Read More » -
कोण होणार अहिल्यानगर भाजपचे अध्यक्ष ?
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये आता संघटनात्मक बदलावर भर दिला जात आहे. शहर जिल्हाध्यक्षांसह दक्षिण व उत्तर जिल्हाध्यक्ष बदलण्याची…
Read More » -
आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे अडचणीत
आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आदेश.. चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन; सात दिवसात…
Read More » -
हिंदु धर्म रक्षक मा.आ.संग्राम भैय्या जगताप यांनी केला न्याय जागे केले प्रशासन – शिव राष्ट्र सेना
मा.आ. संग्राम भैय्या जगताप यांनी सांगितले की, या कृतीतून विघातक वृत्तीच्या लोकांना मी संदेश देतो की आमच्या धर्मावरील आक्रमक इथून…
Read More » -
नगर जिल्ह्यात आहे असे एक गाव जिथे प्लॅस्टिकच्या कपात चहा मिळणार नाही..
गावात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, व्यापारी आणि आरोग्य तज्ज्ञ यांनी एकत्र येऊन कागदी व प्लास्टिक कपांच्या दुष्परिणामांवर…
Read More » -
आधार व पॅनकार्डचा गैरवापर ,5 लाखांची फसवणूक
उल्हासनगर येथील एका इसमाने राहुरी तालुक्यातील मालुंजे येथील नितीश पवार यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड चा गैरवापर करून वेगवेगळ्या बँका व…
Read More » -
नगर एमआयडीसीत उद्योजकाला अपहरण करून मारहाण…
प्लॉटच्या व्यवहारातून एका उद्योजकाचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी एमआयडीसी परिसरात घडली. महेश सुरेश गावडे (वय 30 रा.…
Read More »