ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

श्री वलभ प्रतिष्ठाण तर्फे गुरुपौर्णिमा निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन..

अहिल्यानगर

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री वलभ प्रतिष्ठाण तर्फे गुरुपौर्णिमा उत्सव बुधवारी दिनांक 29 जुलै 2026 साजरा केला जाणार आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केलेले आहे. इच्छुकांनी रक्तदाना साठी जरूर जरूर यावे..

वेळ – सकाळी १०.३० – दुपारी ३.०० वाजेपर्यंत .

स्थळ – श्री दत्त भाव वृंदावन, ब्लॉक नं. ५, किर्लोस्कर कॉलनी, गुरू मंदिर , ओम बेकर्सच्या मागे, गुलमोहर रोड, अ.नगर.

श्री वलभं प्रतिष्ठान चे अध्यक्ष गुरुवर्य श्री विवेक रणभोर आणि श्री वल्भ प्रतिष्ठान चे कार्यकर्ते यांनी आवाहन केलेले आहे. सर्व भाविकांनी सहभागी व्हावे..

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे