ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
जिज्ञासा छिंदम हिचा श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट तर्फे मार्कंडेय मंदिर येथे शाल व श्रीफळ देऊन सत्कार
अहमदनगर

जिज्ञासा छिंदम हिला राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट तर्फे मार्कंडेय मंदिर येथे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला..
या प्रसंगी कुमार आडेप, यादगिरी छिंदम,राजू म्याना , हर्षद आडेप, मंगलारम गुरूजी, लक्ष्मण इगे, यल्लारम, स्मिता म्याना, गुंडू अम्मा, श्रीलता आडेप, आडम बाई इत्यादी मंडळी उपस्थित होते..
सर्वांनी जिज्ञासा ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.