ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

श्री सूर्यमुखी गुरू दत्तदिगंबर युवा विकास प्रतिष्ठान,(ट्रस्ट)दत्त महाराज ची आरती यजमान सौ. श्रुती अभिजित बोज्जा व श्री. अभिजित बोज्जा आणि परिवार तर्फे आरती संपन्न

अहमदनगर

श्री सूर्यमुखी गुरू दत्तदिगंबर युवा विकास प्रतिष्ठान,(ट्रस्ट)दत्त महाराज ची आरती यजमान सौ. श्रुती अभिजित बोज्जा व श्री. अभिजित बोज्जा आणि परिवार तर्फे आरती संपन्न

श्री सूर्यमुखी गुरू दत्तदिगंबर युवा विकास प्रतिष्ठान,(ट्रस्ट)दातरंगे मळा, अहमदनगर दत्त महाराज ची आरती – ४८ वार गुरूवार दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी AR न्यूज च्या मुख्य संपादिका सौ श्रुती अभिजित बोज्जा व श्री. अभिजित बोज्जा आणि परिवार तर्फे आरती संपन्न झाली.

कु. अंगद अभिजित बोज्जा याच्या वाढदिवसानिमित्त श्री. सुर्यमुखी गुरू दत्त मंदिराला भेट २- छोटे नऊदिप स्टॅण्ड म्हणून दिले. सोबत बोज्जा आणि बत्तीन परीवार तसेच सर्व ट्रस्टी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे