ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर कल्याण रोड वरील होलसेल फटाका मार्केट मध्ये अग्निशामक चे प्रात्यक्षिके

अहमदनगर

दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे वतीने नगर कल्याण रोड वर होलसेल फटाका मार्केट सुरु झाले असून या ठिकाणी अशोक सेवा सर्व्हिस चे संचालक अशोक तोडमल यांनी अग्निशमक ची प्रात्यक्षिके दाखवली अशी माहिती फटाका असोसिएशन चे सचिव श्रीनिवास बोज्जा यांनी दिली.

या वेळी अशोक तोडमल यांनी अग्निशमन ची माहिती देतांना सांगितले की, फटाका हा ज्वलनशील पदार्थ असून अचानक जर आग लागली तर आपण कशापद्धतीने आग विझवावी या बाबत माहिती सांगून प्रात्यक्षिके ही दाखवली.

या वेळी फटाका असोसिएशन चे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी अशोक सेवा सर्व्हिस चे संचालक अशोक तोडमल यांचे आभार मानले. या वेळी असोसिएशन चे पदाधिकारी व सदस्य विकास पटवेकर, साहेबराव गारकर, देविदास ढवळे, शिवराम भगत, संजय जंजाळे, अरविंद साठे, संजय सुराणा, अमोल तोडकर, सतीश दारकुंडे, मयूर भापकर, देविदास ढवळे व संभाजी कराळे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे