ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

भिवंडी येथे डॉ रत्ना बल्लाळ यांचा सत्कार संपन्न..

अहिल्यानगर

अखिल पद्मशाली समाज भिवंडी व महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघम आयोजित गुण गौरव सोहळ्यात अहिल्या नगर येथील पद्मशाली स्नेहिता संघम च्या अध्यक्ष डॉ रत्ना बल्लाळ यांचा सामाजिक , शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल भिवंडी येथे शाल स्मृती चिन्ह ,बुके देऊन करण्यात आला..

तसेच  त्यांची महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगम च्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली…

याप्रसंगी राज्यात राज्यात निवडून आलेल्या नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त व्यक्तींचे सन्मान करण्यात आले….

या प्रसंगी अखिल भारतीय पद्मशाली समाज अध्यक्ष श्रीधर सुंकुवार , जालन्या चे आमदार कैलास गोंरट्याल , नांदेड चे प्रल्हाद सुरकुटवार.. सोलापूर च्या अध्यक्ष संगीता इंंदापुरे, मुंबई प्रांतीय महिला अध्यक्ष विजया लक्ष्मी कटकम इत्यादी मान्यवर उपस्थित होते..

अहिल्या नगर ,पुणे मुंबई ,सोलापूर ,नांदेड कोल्हापूर ,औरंगाबाद ,संंगमनेेर इत्यादी ठिकाणाहून पद्मशाली समाज बांधव उपस्थित होते..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे