ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

सावेडीतील समर्थ शाळेजवळ स्वखर्चाने मार्गदर्शक फलक लावण्यास परवानगी द्या- निवेदन माजी सभागृह नेते मनोज दुलम

अहिल्यानगर

सावेडीच्या समर्थ शाळेजवळ सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात या भागात होत आहेत. यासाठी या भागात गतिरोधक बसवणे आवश्यक आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांच्या सोयीसाठी याभागात स्वखर्चाने मार्गदर्शक फलक लावण्यास परवानगी द्यावी, या मागणीचे निवेदन माजी सभागृह नेते मनोज दुलम यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना दिले आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी शहर अभियंता मनोज पारखे यांना तातडीने गतिरोधक टाकण्यासाठी सूचना करून मनोज दुलम यांना स्वखर्चाने फलक लावण्यास परवानगी दिली.

यावेळी अभिजीत चिप्पा, सागर येमुल, अक्षय पत्तीबागा, रमेश वल्लम, अंबादास वंगर, किरण उद्दगीर, सागर सग्गम, श्रीकांत गुंटला व राजू लयचेट्टी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे