ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ नगराध्यक्षांसह २८९ नगरसेवकांची निवडणूक जाहीर, नगराध्यक्षपदाचे आरक्षण

अहिल्यानगर

जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या १२ नगराध्यक्षांसह एकूण २८९ नगरसेवकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

नगराध्यक्षपद जनतेमधून निवडले जाणार असल्याने नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका म्हणजे ‘मिनी विधानसभा’ निवडणुकीच्या ठरणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून या निवडणुका रखडल्या होत्या.

या निवडणुकांसाठी जिल्ह्यात ४ लाख ५१ हजार २८७ मतदार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे