ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर महानगरपालिकेकडून वाढीव घरपट्टी, नगरकरांना महत्वाचे आवाहन – योगीराज गाडे नगरसेवक अहिल्यानगर.

समस्त अहिल्यानगर वासीयांसाठी महत्वाचे आवाहन..

महागाई प्रचंड वाढली आहे, जगभर युद्धासारखी परिस्थिती आहे, आणि अशा कठीण काळात सर्वसामान्य नागरिकांना घर चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे…

अशा वेळी अहिल्यानगर महानगरपालिकेकडून वाढीव घरपट्टी व मूल्यांकन नोटिसा देऊन नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकणे पूर्णपणे अन्यायकारक आहे.

आज होणाऱ्या महासभेत आपल्या हक्कासाठी एकत्र येऊया..

२७ मार्च २०२६ (शुक्रवार)

दुपारी १:०० वाजता (महासभा)

नवीन महानगरपालिका इमारत, संभाजीनगर रोड, अहिल्यानगर

निवासी, व्यापारी, व्यावसायिकसर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेही कोणत्याही पक्षाची बाब नाही..हा प्रश्न प्रत्येक नगरकराचा आहे..आपल्या हक्कासाठी, आपल्या घरासाठी एकत्र या..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे