ए आर डिजीटल न्यूज
-
गुन्हेगारी
ठेवीदाराची १.१० कोटीची फसवणूक पतसंस्थेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल
पारनेर – निघोज (ता. पारनेर) येथील मळगंगा नागरी पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व अधिकार्यांनी संगनमत करून ठेवीदारांची एक कोटी 10…
Read More » -
ब्रेकिंग
गुलमोहर रोड वरील पथदिवे सुरू न केल्यास तीव्र आंदोलन – महेंद्र गंधे
अहिल्यानगर येथील सावेडी परिसरातील अनेक ठीकाणी पथदिवे हे बंद स्थितीत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून त्याबाबत महापालिकेनी नियुक्त…
Read More » -
ब्रेकिंग
अहिल्यानगर मधील साई एंजल स्कूलच्या अनधिकृत बांधकामाबाबत शाळेचा तात्काळ परवाना रद्द करा. नाहीतर आम्ही बुलडोझर चालवू – काका शेळके
साई एंजल इंटरनॅशनल स्कूल अहिल्यानगर मधील सावेडी उपनगरात तवले नगर येथे आहे. ती सीबीएसई (CBSE) शाळा आहे. मात्र, शाळेच्या बांधकामाच्या…
Read More » -
ब्रेकिंग
सिंधी समाजाच्या धार्मिक भावनांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही.. खासदार निलेश लंके यांची पोलिसांकडे धाव
“सिंधी समाजाच्या धार्मिक भावनांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही!” असा इशारा अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांनी दिला.…
Read More » -
ब्रेकिंग
मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे. मनोज जरांगे यांच्या हत्येचा…
Read More » -
ब्रेकिंग
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा
समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे कायम आपल्या भन्नाट किर्तनं आणि विनोदी शैलीसाठी चर्चेत असतात. समाजातील विविध विषयांवर…
Read More » -
गुन्हेगारी
सोलर पॅनल बसवण्याच्या नावाखाली नगर तालुक्यातील शेतकऱ्याची पावणेतीन लाखांची फसवणूक
‘प्रधानमंत्री सूर्य घर योजने’अंतर्गत सोलर पॅनल व सोलर पंप बसवून देण्याचे आमिष दाखवून, एका भामट्याने खातगाव टाकळी परिसरातील शेतकऱ्यांना तब्बल…
Read More » -
महाराष्ट्र
घरगुती बिझनेस करतात म्हणून काही लेडीज लेडीजनाच फसवतात – फसवणारे कस्टमर या सत्य गोष्टीवर लेख
खुप जणींचे फोन येतात की मॅडम माझी फसवणूक झाली.. अशा एकीने ऑर्डर दिली मी पुर्ण केली पण मला तिने पेमेंट…
Read More » -
ब्रेकिंग
अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ नगराध्यक्षांसह २८९ नगरसेवकांची निवडणूक जाहीर, नगराध्यक्षपदाचे आरक्षण
जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या १२ नगराध्यक्षांसह एकूण २८९ नगरसेवकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षपद जनतेमधून…
Read More » -
ब्रेकिंग
रस्त्यावर कचरा टाकणार्यांवर होणार कारवाई – आमदार संग्राम जगताप
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता अभियान.. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर मनपा प्रशासन दंडात्मक कारवाई करेल – आमदार संग्राम…
Read More »