ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
अहिल्यानगर मधील पद्मशाली स्नेहीता संघम तर्फे दीप्ती दावनपल्ली हिचा सत्कार संपन्न..
अहिल्यानगर

अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ आयोजित गायन वादन विषयात दीप्ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली.
आपल्या समाजाला अत्यंत अभिमान वाटणारी गोष्ट आहे अध्यक्ष डॉ रत्ना बल्लाळ यांनी तिच्या यशाचे कौतुक केले.व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या…
या प्रसंगी उपाध्यक्ष रेखा वड्डेपल्ली, सचिव सपना छिंदम अणि स्नेहिता संघम च्या सर्व सभासद भगिनी उपस्थित होत्या..या प्रसंगी दीप्ती यांनी अत्यंत सुरेल आवाजात भक्ती गीते गायली….




