ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

साहेब पालकांना वाचवा सेतू कार्यालयात ठराविक समाजाची दादागिरी- बाबासाहेब करपे

सेतू कार्यालयात प्रत्येक कामाचे दरपत्रक लावावे अन्यथा शिवराष्ट्र सेना तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात..

काही दिवसांपासून पालक व विद्यार्थी विविध कामासाठी सेतू कार्यालयात जातात त्या ठिकाणी शाळेतील लागणारे कागदपत्र व त्या दाखल्यांचे दर पत्रक माहीत नसल्याने जास्त रक्कम पालकांकडून उकळले जाते.

तसेच या ठिकाणी शंभर रुपयांचं काम असेल तर त्याला तीनशे ते चारशे रुपये लागतात यामुळे पालक वर्ग हैराण होत चाललेला आहे .त्यातच काही ठराविक समाज त्या ठिकाणी त्यांचं सेतू कार्यालय असल्याकारणाने त्यांचे इतर समाज सोडून फक्त आणि फक्त आपल्या समाजातील लोकांना मदत करण्याची भावना त्या ठिकाणी असते आणि इतरांना रांगेत दिवस भर उभा राहावे लागते.

यामुळे नागरिक व पालक या गोष्टीला वैतागून गेलेले असल्याने शिवराष्ट्र सेना पक्षाचे बाबासाहेब करपे यांनी ही स्टिंग ऑपरेशनने मध्ये पोलखोल केलेली आहे .आणि शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे