ब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय
भारतीय जनता पार्टी चे प्रा. राम शिंदे साहेब AR न्यूज चे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह यांच्या समवेत चर्चा ..
अहमदनगर

भारतीय जनता पार्टी चे प्रा. राम शिंदे साहेब हे नगर ला आले असता AR न्यूज चॅनलचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह रोहित गांधी सर यांनी प्रा. राम शिंदे साहेबांची भेट घेतली.
तसेच AR न्यूज चॅनल विषयी माहिती सांगून येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
AR न्यूज चे महिलांसाठी चे काम बघून प्रा. राम शिंदे साहेबांना खूप आनंद वाटला. त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.