ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर मध्ये विद्यार्थ्यांचे अपहरण.. पोलिसांनी केले मॉकड्रील

अहिल्यानगर

अहिल्यानगरच्या सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आज  विद्यार्थ्यांच्या अपहणाचा थरार रंगला.

अतिरेक्यांनी चक्क विद्यार्थ्यांची बस अडवली. बंदुका बाहेर काढल्या. विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले. तितक्यात पोलिसांचे बॉम्ब शोधक पथक, डॉग पथक, अतिक्रमण विरोधी पथक दाखल झाले. त्यांनी अतिरेक्यांना ताब्यात घेतले.

विद्यार्थ्यांना सोडविले. हे पाहणाऱ्यांचा ह्रदयाचा ठोका चूकला मात्र, प्रत्यक्षात ती होती पोलिसांची मॉकड्रील. विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेले हे मॉकड्रील होते.

या उपक्रमाबद्दल स्कूल प्रशासनाने पोलिसांचे आभार व्यक्त केले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे