ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

छत्रपती संभाजीनगरमधून महाराष्ट्र बंदला पाठींबा

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील सोयगाव शहर, छत्रपती संभाजीनगर तालुका, वैजापूर तालुक्यात येथून महाराष्ट्र बंदच्या पाठींबा दिला आहे.

हा बंद शांततेत पाळण्यात यावा असे आवाहन सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्यच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे