ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

यतीराज बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठाण,महाराष्ट्र राज्य तर्फे घे भरारी राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२६

अहिल्यानगर

सन्मान तुमच्या कर्तृत्वाचा…विविध क्षेत्रांत आपल्या कष्टाने आणि जिद्दीने गगनभरारी घेणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना प्रोत्साहित करण्यासाठी यतीराज बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य तर्फे ‘घे भरारी’ राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

नामांकन विभाग – कला, नृत्य, नाट्य, संगीत, क्रीडा, योगा, शैक्षणिक, साहित्य, विज्ञान, आरोग्य, सौंदर्य विषयक, अध्यात्म, वकील , समाजसेवा, पर्यावरण, शेती, उद्योजक, समाजसेवा, बचतगट यांसारख्या अनेक विविध क्षेत्रात तुम्ही कार्य करत आहात का? तुमच्या कार्याची दखल आता संपूर्ण महाराष्ट्र घेणार..

●वयोमर्यादा: नाही

● तुमच्या प्रस्तावाची PDF तयार करून 8788900318 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर पाठवावी.

● त्यामध्ये तुमचे वय, फोटो, शिक्षण, व्यवसाय / नोकरी, फोन नं, पत्ता व तुमच्या कार्याचा आढावा, (पुरस्कार प्राप्त असेल तर त्याचे नाव व वर्ष) यांचा उल्लेख करावा.

● ही संस्था पूर्ण देणगीवर चालते ..

पुरस्काराचे स्वरूप – मानाचा फेटा, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, निवड पत्र, उपस्थिती पत्र,  देणगी पावती, जेवण.. कार्यक्रम अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे.

अशी माहिती पत्रकार व या सामाजिक संस्थेच्या सचिव मनिषा लहारे यांनी दिली.. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून महिला आणि पुरुष तसेच लहान मुले मुली यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यास या पुरस्कार सोहळ्यात सहभागी व्हा.. असे त्यांनी सर्वांना सांगितले आहे.

टीप-PDF च पाठवावी..कारण प्रिंट घेऊन फाईल तयार करण्यात येणार आहे. पडताळणी केल्यानंतर तुम्हाला फोन करण्यात येईल.

पुरस्कार वितरणाची तारीख , वेळ व ठिकाण लवकरच कळविण्यात येईल. 🙏अधिक माहितीसाठी संपर्क – 8788900318 ( संपर्काची वेळ – सायं 7 ते 8 )

पुरस्काराची नियमावली आणि नाव नोंदणीसाठी https://chat.whatsapp.com/Dh8gKyvQwKxLmLcSECJwbq?mode=gi_t

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे