ब्रेकिंगमहाराष्ट्र
150 रुपयांमध्ये मिळणारी वस्तू डिमार्टमध्ये मिळतंय 59 रुपयांत, ग्राहकांची मोठी गर्दी..

डिमार्टने बंपर ऑफर सुरू केली. खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. डिमार्टकडून ग्राहकांना मोठी ऑफर दिली जात आहे. त्यातच आता डिमार्टने मोठा धमाका केला.
या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. त्यासोबतच किराणा सामानावरही मोठी बंपर ऑफर डिमार्टकडून दिली जात आहे.
ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी डिमार्टने थेट किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू अगदी स्वस्तामध्ये देण्याचा निर्णय घेतला. या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली.
अगोदर महिला स्टिलची भांडी मोठ्या प्रमाणात घेत होत्या. आता महिलांनी स्टिलच्या भांड्यांकडे पाठ फिरवली आहे. महिलांकडून काचेची आकर्षक भांडी अधिक खरेदी केली जात आहेत.
त्यातच डिमार्टकडून 59 रूपयांना काचेचा सुंदर आणि मजबूत असा डब्बा दिला जात आहे. हाच डब्बा खरेदी करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे.




