ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भिंगार येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत काल गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक वागस्कर यांचा मृत्यू..

अहिल्यानगर

भिंगार येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत काल (ता. २४) रात्री पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक वागस्कर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी केला आहे.

या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केला. तसेच भिंगारमधील घटनेतील जबाबदारांवर कारवाई करा.. अन्यथा अहिल्यानगर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक होणार नाही, असा इशाराही आमदार जगताप यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे