ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पद्मशाली समाजातर्फे तीव्र जाहीर निषेध – धिरज परदेशी कर्तव्य बजावत असताना प्राणघातक हल्ल्यात दुर्दैवी निधन

अहिल्यानगर

धिरज परदेशी कर्तव्य बजावत असताना प्राणघातक हल्ल्यात दुर्दैवी निधन..जिहादी मानसिकतेचा कुरघोडा खपवून घेतला जाणार नाही..

पद्मशाली समाजाची कन्या सौंदर्या धीरज परदेशी हिचे पती धीरज परदेशी यांच्यावर जिहादी वृत्तीच्या लोकांनी कर्तव्य बजावत असताना प्राणघातक हल्ला केल्याने धिरज परदेशी यांचे दुर्दैवी निधन झाले..हत्येमागील आरोपी यांना त्वरित अटक करून त्यांना फाशीची कठोर शिक्षा देण्यात यावी, ही पद्मशाली समाजाची तीव्र मागणी आहे.

हिंसक आणि जिहादी मानसिकता असलेल्या वृत्तींना कोणत्याही परिस्थितीत थारा मिळता कामा नये.परदेशी कुटुंबियाच्या दुःखात संपूर्ण पद्मशात्ली समाज सहभागी आहे.संपूर्ण पद्मशाली समाजाच्या वतीने घटनेचा तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.. हल्लेखोरास फाशी व्हावी..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे