ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ब्रह्माकुमारिज फरांदे पार्क तर्फे नशा मुक्त प्रतिज्ञा महाअभियान पार पडले.

दि.8.8.2026‌ रोजी शनिवार ला ब्रह्माकुमारिज फरांदे पार्क नांदेड तर्फे नशा मुक्ति प्रतिज्ञा महाअभियान नांदेड येथील उच्च प्राथमिक विद्यालय ,उच्च माध्यमिक विद्यालय टिळक नगर येथे दोन हजार विद्यार्थ्यांना आदरणीय राजयोगीनि अनिता दिदि यांनी नशा मुक्ती ची प्रतिज्ञा करून घेतली.

या प्रसंगी डाॅ.रामराव जाधव,बि.के.महेशभाई,डाॅ.अनुजा बहन , सायंटिस्ट निळकंठ जाधव शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात नशा मुक्ती अभियानात आध्यात्मिक माहिती पण देण्यात आली हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे