ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

गौरीघुमट भागातील धनगर गल्लीतील अचानक झाड पडल्यामुळे गाड्यांची झाले नुकसान

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील मध्यवस्तीत गौरीघुमट भागातील धनगर गल्लीतील बागेजवळील पिंपळाचे झाड सायंकाळ च्या सुमारास अचानक एक बाजू पडल्यामुळे एक पञ्याचे शेड व दोन गाड्यांचे नुकसान झाले पण कोणाला जिवीत हानी झाले नाही .

अचानक झाड कोसळल्याने स्थानिक नागरिक भयभीत झाले अचानक मोठ्याप्रमाणात आवाज आल्याने स्थानिक नागरिक गोळा झाले.

नागरिकांनी प्रभागातील नगरसेवक किशोर डागवाले यांच्याशी तत्काळ संपर्क साधून किशोर डागवाले व आशाताई डागवाले धनगर गल्लीत गेले असता पाहणी करून तत्काळ एमेसीबी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना बोलवून कोसळलेले झाड थोडे थोडं करून बाजुला काढण्यात आले. व बागेजवळील रोड ला अडथळा येनारे झाडांची हि कटझाट करण्यात आले .

नागरिकांना आवाहन करण्यात आले कि सस्था पावसाळा सुरुवात झाला असुन कुठेही जुने बांधकामा धोकादायक इमारत धोकादायक झाडं कुठेही दिसल्यास नागरिकांनी आम्हाला संपर्क साधून कळवावे .आपण तत्काळ पुढील नियोजन करु असे आश्वासन देण्यात आले .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे