ब्रेकिंगमहाराष्ट्र
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर श्रीपाद छिंदम यांना १२ तासांसाठी हद्दपार करण्यात आले
अहिल्यानगर

अहिल्यानगरमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर श्रीपाद छिंदम यांना १२ तासांसाठी हद्दपार करण्यात आले असून ही कारवाई तोफखाना पोलिसांनी केली आहे.




