ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी प्रकरण अर्चना कुटे यांना ईडीकडून अटक

ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी प्रकरणात ईडीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणी अर्चना कुटे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. न्यायालयाकडून अर्चना कुटे यांना ७ मार्च २०२६ पर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. मे ते जुलै २०२४ दरम्यान महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याच्या FIR नोंद करण्यात आली आहे.

गुंतवणूकदारांना १२ ते १४ टक्के परताव्याचे आमिष दाखवून ठेवी गोळा केल्याचा आरोप आहे. तपासात सुमारे २,४६७ कोटी रुपयांचा निधी कुटे ग्रुपशी संबंधित कंपन्यांना कर्जाच्या नावाखाली वळवल्याचा खुलासा आहे.

आवश्यक कागदपत्रे, तारण किंवा निधीचा उद्देश नसताना व्यवहार केल्याचा ईडीचा आरोप आहे. यापूर्वीच सुरेश कुटे यांना अटक करण्यात आली आहे.

विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीकडून छापेमारी करत १,६२१.८९ कोटी रुपयांची चल-अचल मालमत्ता जप्त करण्यात आली आहे..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे