ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

पुणे येथील १०वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थिंचा कौतुक समारंभ पार पडला.

पुणे प्रतिनिधी

पद्मशाली शिक्षण संस्था पुणे येथील रविवार दिनांक १०/९/२०२३ रोजी १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ पार पडला.

श्री.शिरीष आपटे यांचे बौद्धिक व्याख्यान , तसेच श्री.शंकरराव गड्डम  व श्री.विनायक तुम्मा यांचे उद्बोधक व्याख्यान खूपच ऐकण्या जोगे होते.

आपण सालाबाद प्रमाणे दरवर्षी पद्मशाली विद्यार्थ्यांचे कौतुक समारंभ घेत असल्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळत आहे व त्यांचा आत्मविश्वास वाढून उच्चशिक्षण साठी आपल्या समाजातील विद्यार्थी पुढे पाऊल टाकत आहेत.

गणेश वंदना, शिवस्तुती, हिंदी, मराठी, तेलुगु गाणी देशभक्तीपर गीते यावर उत्कृष्ट नृत्य बसवण्यात आले होते.

कौतुक समारंभ उत्कृष्टरित्या नियोजनबद्ध पार पडल्यामुळे  उपस्थित विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यास  श्री भावना ऋषी ज्येष्ठ नागरिक संघ, पुणे  या कमिटी तर्फे अध्यक्ष प्रभाकर जिंदम यांना संधी दिल्या बद्दल आपले सर्वांचे मन:पूर्वक आभार,अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे