ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंग

मनसे पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, नगर शहरातील घटना

पाठीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. १८) घडली. संतोष साळवे (पूर्ण नाव माहीत नाही, रा.सांगळेगल्ली, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. सोमवारी फिर्यादी महिलेला पाठीचा त्रास होऊ लागला.त्यामुळे सदर महिला दवाखान्यात गेली असता आरोपीने त्यांना टेबलावर झोपण्यास सांगितले. आरोपी याने महिलेची तपासणी करत असताना गैरकृत्य केले. तसेच तू मला फार आवडतेस. आपल्यात काय झाले ते कुणालाही सांगू नको, नाही तर तुझ्याकडे पाहतो, अशी धमकी दिली

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे