प्रखर हिंदूत्ववादी कार्यकर्ते भागवतजी कुरधने यांनी नुकतेच स्वखर्चाने १०८ हिंदूत्ववादी तरुणांना स्वखर्चाने आयोध्या येथे दर्शनासाठी नेले.
यावेळी २२५ अ.नगर विधानसभा प्रमुख महेंद्र(भैय्या)गंधे यांनी त्यांचा प्रभू श्रीरामाची मुर्ती भेट देऊन सन्मान केला.