नोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र
जि.प.च्या 80 तर खासगी माध्यमिकच्या 34 संस्थांमध्ये 105 शिक्षकांना संधी
लातूर

अभियोग्यता परिक्षा होऊन एक वर्षलोटल्यानंतर अखेर शिक्षक भरतीप्रक्रियेला मुहूर्त सापडला आहे.
राज्यातील २१ हजार तर लातूरजिल्ह्यातील १८५ जागांसाठीच्या पवित्रपोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीचीजाहिरात शिक्षण विभागाने प्रसिध्द केलीआहे.
त्यामुळे गेल्या वर्षभरापासूनशिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्याउमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे.