
अहमदनगर सावेडी भागात गरीब व निराधार वृद्धांसाठी रजिस्टर कुटुंब वृद्धाश्रमाची स्थापना केली आहे.
मैत्री दिनाच्या दिवशी सौ.सारीका मुदीगोंडा आणि सौ. उमा बडगु या दोघी मैत्रिणींनी आज वृध्दाश्रम ची स्थापना करून गरजु , गरीब, निराधार वृद्धांची सेवा करण्याची संधी मिळत आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या साठी राहण्याची साठी उत्तम व्यवस्था, खाण्या पिण्याची उत्तम व्यवस्था, त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे, त्यांचे मनोरंजन पर कार्यक्रम असे सर्व नियोजन केले आहे…
सर्वांना विनंती आहे की आपल्या आजूबाजच्या निराधार वृद्धांना ज्यांना कोणीच नाही किवा सांभाळ करणारे कोणी नाही अशा लोकांना आपल्या कुटंब वृद्धाश्रमाची माहिती द्या, आपल्या माध्यमातून आपण चांगल्यात चांगली सेवा करण्याचा प्रयत्न करू..
अधिक माहितीसाठी संपर्क
सारिका मुदीगोंडा – 81778 24805
उमा बडगु – 8605146672