ARNews लेडीज स्पेशल चॅनेल
-
ब्रेकिंग
पुढील 24 तासांत हवामान बिघडणार , गारपीटीसह वादळी पाऊस झोडपणार
देश पातळीवर काही राज्य वगळली तर, उर्वरित भारतामध्ये उन्हाचा तडाखा बसताना दिसत आहे. उकाडा दिवसागणिक वाढतच चालल्यामुळं अनेकांपुढं आरोग्यासह इतरही…
Read More » -
ब्रेकिंग
अहमदनगर अर्बन बॅंक गैरव्यवहार प्रकरण, दहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल
नगर अर्बन बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या १० आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तब्बल ८ हजार पानांचे दोषारोपपत्र…
Read More » -
ब्रेकिंग
अहमदनगर संपदा पतसंस्था घोटाळा प्रकरणात वाफारेसह पाच जणांना जन्मठेप
संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफरे हिच्यासह तीन संचालकांना जिल्हा व…
Read More » -
ब्रेकिंग
ईद च्या खरेदीसाठी कापडबाजार फुलला
रमजान महिन्याचा अंतिम पर्वास सुरुवात झाली आहे. गुरुवारी हा सण शहरात व उपनगरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर…
Read More » -
ब्रेकिंग
गुढीपाडव्याच्या इलाक्षी ह्युंदाई मध्ये वाहन खरेदीचा नवा विक्रम, ह्युंदाईच्या 101 कार्सचे वितरण
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहराच्या नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. ग्राहकांच्या स्वागतासाठी शोरुमला आकर्षक सजावट करण्यात…
Read More » -
ब्रेकिंग
निर्मला धाम आडगाव या ठिकाणी करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न
सहजयोग ध्यानाने विदयार्थ्यांचे सुप्त कला गुणांचा विकास होतो- सुदर्शन शर्मा. प. पू .माताजी श्री निर्मला देवी प्रणित दि. लाईफ इटरर्नल…
Read More » -
ब्रेकिंग
इंडिया आघाडी चे उमेदवार सन्माननीय श्री निलेशजी लंके साहेब यांच्या प्रचाराची सुरुवात
इंडिया आघाडी चे उमेदवार सन्माननीय श्री निलेशजी लंके साहेब यांच्या प्रचाराची सुरुवात शिवालय चितळे रोड अहील्यानगर येथे सौ. रानीताई लंके…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
१० वी नंतर शिक्षण आणि करीअर दोन्ही पुण्यात करायचे पण शिक्षणाचा खर्च परवडत नाही. त्या साठी पुण्यातील प्रसिद्ध मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल च्या काय संकल्पना आहेत ते जाणून घेऊ या..
मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे. सरकारमान्य ही शाळा व काॅलेज १९९२ पासून मंजूर करण्यात आले आहे. १) नर्सरी…
Read More » -
ब्रेकिंग
पद्म पाऊल पडतेय पुढे – भारतीय पारंपारीक तथा नृत्यकला,संस्कृतीचे दर्शन घडवणारेअरंगेत्रम मुक्तांगण इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेज येथील ऑडोटोरीयम मध्ये भव्यदिव्य स्वरूपात पार पडला
भारतीय पारंपारीक तथा नृत्यकला,संस्कृतीचे दर्शन घडवणारेअरंगेत्रम मुक्तांगण इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेज येथील ऑडोटोरीयम मध्ये भव्यदिव्य स्वरूपात पार पडला. नृत्यप्रेरणा…
Read More » -
महाराष्ट्र
श्री शब्बीर शेख यांनी सुमारे १४४२१२ ₹ किंमतीची २३१६ पुस्तके अहमदनगर जिल्हा वस्तू संग्रहालयाला देणगी दाखल केली
श्री शब्बीर शेख यांनी सुमारे १४४२१२ ₹ किंमतीची २३१६ पुस्तके अहमदनगर जिल्हा वस्तू संग्रहालयाला देणगी दाखल केली. त्यावेळी डॉ साताळकर,…
Read More »