ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

श्री शब्बीर शेख यांनी सुमारे १४४२१२ ₹ किंमतीची २३१६ पुस्तके अहमदनगर जिल्हा वस्तू संग्रहालयाला देणगी दाखल केली

अहमदनगर

श्री शब्बीर शेख यांनी सुमारे १४४२१२ ₹ किंमतीची २३१६ पुस्तके अहमदनगर जिल्हा वस्तू संग्रहालयाला देणगी दाखल केली. त्यावेळी डॉ साताळकर, डॉ संतोष यादव व नारायण आव्हाड ,पंकज मेहेर, ठाकुरदास परदेशी उपस्थित होते.

व त्या सोबत रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी श्री शब्बीर शेख अहमदनगर यांनी एकूण ४५ पुस्तके शब्दगंध नेवासा शाखेच्या फिरते मोफत वाचनालयास नेवासा शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ . किशोर धनवटे यांच्याकडे सुपुर्त केले .

श्री शब्बीर शेख यांचे शब्दगंध परिवारातर्फे हार्दिक आभार .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे