
पद्मशाली समाजातील पहिली महिला ही इनरव्हिल अहमदनगर विनस ची अध्यक्षा..
पद्मशाली समाजातील पहिली महिला ही इनरव्हिल अहमदनगर विनस ची प्रेसिडेंट अध्यक्षा सौ. श्रीलता आडेप झाली आहे.
यामुळे वेलवेट सलुन च्या संचालिका सौ. उमा बडगु यांनी सत्कार केला.. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
यावेळी वेलवेट सलुन चा संपूर्ण स्टाफ, सौ.उमा बडगु, सौ.सारीका सिद्दम, मोनालिसा, अनु अरसुळे आणि इनरव्हिल अहमदनगर विनस चा ग्रुप उपस्थित होता. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन सौ. श्रीलता आडेप यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
.