व्ही पी बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
ते 56 वर्षांचे होते. बेडेकर लोणचे, मसाले व चटणी या पारंपरिक मराठी खाद्यपदार्थांना घरोघरी पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.