ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

हिरकणी सौ.अनिता गुजर राजमाता जिजाऊ साहित्य जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

मुंबई

शब्दशिल्प कलाविष्कार मंच, गिरजा महिला मंच महाराष्ट्र मुंबई नॅशनल लायब्ररी ऑफ बांद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ साहित्य संमेलनात विशेष अतिथीचा मान देवून हिरकणी सौ अनिता गुजर यांना राजमाता जिजाऊ साहित्य जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

सदर संमेलनात संमेलनाध्यक्ष माननीय एकनाथजी आव्हाड (साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्राप्त लेखक) स्वागत अध्यक्ष हिरकणी सौ गीतांजली वाणी ताई (शब्दशिल्पकलाविष्कार संघ कार्याध्यक्ष)संमेलन उद्घाटक..

टीव्ही सिरियल,चित्रपट दिग्दर्शक श्री.सचिन गोखले ,मा.अश्विनीजी बोरस्ते.अध्यक्षा ..महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंच ,माननीय प्रमोद जी महाडिक नॅशनल लायब्ररी ऑफ बांद्रा ,संमेलन उद्घाटक प्रमुख अतिथी IPS माननीय डॉक्टर रवींद्रजी शिसवे ,सुप्रसिद्ध पत्रकार माननीय पंकज दळवी,संमेलन महासंयोजक माननीय सोनालीताई जगताप, प्रमुख अतिथी , गझलकार कवी,माननीय रविंद्रजी देशमुख या दिग्गजांची उपस्थितीत हे संमेलन दणक्यात पार पडले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे