ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंग

अहमदनगर शहरात बंदुकीच्या शेकडो गोळ्या सापडल्या..

अहमदनगर

अहमदनगर शहरात बंदुकीच्या शेकडो गोळ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गोळ्या नगर शहरातील अहमदनगर पुणे संभाजीनगर महामार्गावर असलेल्या कोठी परिसरात सापडल्या आहेत.या प्रकाराची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

पोलीस आता या गोळ्या जप्त करून या गोळ्या नेमक्या कुठून या ठिकाणी आल्या आहेत आणि कोणी आणल्या आहेत याचा तपास करणार आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गोळ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गोळ्या पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे