ब्रेकिंगमहाराष्ट्र
सुजय विखे पाटील यांचा भाविकांसोबत फुगडी खेळतानाचा आनंद

31 मार्च रोजी श्री एकनाथ षष्टी असून यानिमित्ताने आज श्री क्षेत्र पैठण येथे संत शिरोमणी एकनाथ महाराजांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन विनम्र अभिवादन केले. तसेच येथील प्रांगणात भाविक भक्तांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटला.