ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यात पावसाचा अंदाज..

देशभरात गारठा दिवसेंदिवस वाढ असताना काही राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे.

देशभरातील किमान तापमानात घट झाली असली तरी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. वायव्य भारताला वेस्टर्न डिस्टर्बन्सचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

दिल्लीत काल रात्री सुरू झालेला पाऊस अजूनही अनेक भागात रिमझिम स्वरूपात सुरु असल्याच चित्र आहे. उत्तर भारतातील अनेक भागात पाऊस झाल्याच पाहिला मिळालं.

हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशलाही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

तर आज उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातही काही भागात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाजाची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे