ब्रेकिंग
26 जानेवारी 2024 रोजी आम आदमी पार्टी तर्फे प्रजासत्ताक दिवस गणेश चौक, सिव्हिल हडको परीसरात ध्वजारोहण चा कार्यक्रम उत्साहात साजरा
अहमदनगर

26 जानेवारी 2024 रोजी आम आदमी पार्टी तर्फे प्रजासत्ताक दिवस गणेश चौक, सिव्हिल हडको आणि खाऊ वाटप झोपडी कॅन्टीन समोर खूप आनंदाने साजरा करण्यात आला.
या वेळी आम आदमी पार्टी चे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष भरत श्रीराम खाकाळ ,महिला आघाडी अध्यक्ष विद्या शिंदे,महासचिव दिलीप घुले,उपाध्यक्ष गणेश मारवाडे, सिताराम खाकाळ,संपत मोरे,कला सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष प्रकाश वडवणीकर,व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र सामल ,सहकार आघाडी अध्यक्ष राजेंद्र कर्डीले, शिक्षक आघाडी अध्यक्ष रवी सातपुते, सुमेध क्षीरसागर, प्राध्यापक अशोक डोंगरे, AR न्यूज नेटवर्क चॅनल चे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह व आम आदमी पार्टी चे प्रसिद्धी प्रमुख रोहित गांधी सर, प्रकाश फराटे,काकासाहेब,सरस्वती घुले ताई, इत्यादी उपस्थित होते.