ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बिस्लेरी कंपनीच्या पॅकबंद पाण्यात कर्करोगाला कारणीभूत असलेला घटक आढळला..

बिस्लेरी कंपनीच्या पॅकबंद पाण्यात कर्करोगाला कारणीभूत ठरणारे काही घटक असल्याचे आढळून आल्याचा आरोप आहे. त्यामुळे भारतीय खाद्य आणि सुरक्षा मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने बिस्लेरी कंपनीविरोधात न्यायालयात खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.

मात्र, कंपनीने हे आरोप फेटाळत पाणी पिण्यासाठी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. आता हा खटला न्यायालयात जाणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे