ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

प्राजक्त तनपुरेंच्या पुण्यातील घरात चोरीची तक्रार..

अहिल्यानगर

प्राजक्त तनपुरेंच्या पुण्यातील घरात चोरीची तक्रार.. विमाननगरमधील फ्लॅटमधून वस्तू गायब, पत्नी सोनाली तनपुरेंची फिर्याद..

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पुण्यातील घरातून वस्तू चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. विमाननगर परिसरातील एका सोसायटीतील फ्लॅटमधून २२ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद असल्याची माहिती आहे.

त्यांच्या पत्नी सोनाली प्राजक्त तनपुरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिल्याचे सांगण्यात येत आहे. बॅग, सूट, विविध वस्तू चोरीला गेल्याचा उल्लेख आहे. चोरीचा अधिकृत तपशील आणि तपासाची पुढील माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे