ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

ब्रह्माकुमारीज तर्फे फरांदे पार्क येथे प्रजासत्ताक दिन साजरा

नांदेड

नांदेड दि.26 जानेवारी 2026 रोज सोमवार ला प्रजापिता ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालय फरांदे पार्क नांदेड येथे 77 व्या प्रजासत्ताक दिन देशभक्ती, शिस्त, उत्साह पूर्वक व आध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात प्रजापिता ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका राजयोगीनी‌ ब्रह्माकुमारिज ‌अनिता दिदि यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

राष्ट्धोज फडकताच एकमुखाने राष्ट्रगीत सादर करत देशाप्रती अभिमान व्यक्त करण्यात आला.गणतंत्र दिवस यही संदेश देता है कि भले योजना,कार्य और राह अनेक हो लिकीन मकसद, संकल्प और मंजील एक होनी चाहीये हा संदेश बि के.अनिता दिदि यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमास जेष्ठ बि.के.डाॅ.रामरावजी जाधव भाई,प्रा.निळकंठ जाधव भाई,सुधाकर‌ कदम भाई बि.के.मुरलीधर भाई, डाॅ.आनंदरावजी मनूरकर भाई वाखरडकर स्वामी भाई, रुपेश पाटील भाई,बि.आर मोरे,भारत गंदेवार ,उद्योजक राजेंद्र शंकरपुरे भाई डाॅ.कल्पना जाधव,गोरे माता, स्वामी माता बि.के.रोहीणी बहन, सुषमा बहन, सरोजिनी बहन, सोनाली बहन शिवलीला बहन ऋतुजा बहन फरांदे पार्क व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने व आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे