ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

सोलर सेक्टर मध्ये नोकरी व स्वतः चा उद्योग करण्याची नव उद्योजकांसाठी सुवर्ण संधी..

अहमदनगर - सोलर सेक्टर मध्ये स्वतः चे भविष्य घडविण्यासाठी सेमिनार

शुक्रवार दिनांक – ८ सप्टेंबर २०२३ रोजी फ्री सेमिनार अहमदनगर मध्ये आयोजित करण्यात आला आहे.

 या संधीचा लाभ, फायदा सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या नवं उद्योजक, तरुण, तरुणी,महिला, पुरूष यांनी घ्यावा.

सोलर चा व्यवसाय सुरू करायचा पण या साठी पुणे, औरंगाबाद जावे लागते ट्रेनिंग घ्या, अहमदनगर मध्ये या व्यवसाया साठी जागा , नोकरी शोधा.. त्या पेक्षा नकोच हे क्षेत्र..आता ही सुवर्णसंधी अहमदनगर मध्ये उपलब्ध…

अहो‌ आता चिंता कशाला करताय.. सोलर पीव्ही तंत्रज्ञान हा ( स्किल इंडिया ) अंतर्गत म्हणजे च केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांची माहिती पर ट्रेनिंग देऊन तुम्हाला सोलर पीव्ही सेक्टर मध्ये  नोकरी किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी MITCON कडून विशेष सहाय्य आणि खात्रीपूर्वक प्लेसमेंट समर्थन आणि सहाय्य देण्यात येईल..

शैक्षणिक अट – हा व्यवसाय १० वी उत्तीर्ण/नापास, HSC, ITI, डिप्लोमा, पदवीधर इ.कोणत्याही क्षेत्रातील तरूण, तरूणी, कोणी ही करू‌ शकता.

सोलर पीव्ही तंत्रज्ञान अभ्यासक्रम 

सोलर पॅनेल, गॅटरी इन्व्हर्टर इ.ची ओळख. , स्टार फोनाईस बॅटरीचे कार्य, बॅटरी, इन्व्हर्टर यांच्या मधील एकसंध समस्यांचे इन्व्हॅटर इन्फिकेशन, डिझाइन, इन्सोलेशन आणि नेट मीटरिंग

सोलर पी येथे ऑपरेशन आणि देखभाल, कलर प्रोजेक्ट मॅनेजमेंटने स्टिमेटची गणना तयार केली..

त्या साठी संपर्क करा..

अहमदनगर मिटकॉन कन्सल्टन्सी आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि.

IMS काॅलेज, चांदनी चौका जवळ ,स्टेशन‌ रोड, अहमदनगर…

शुभदा थिगळे – 7498345258

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे