ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

नगर शहराचा विकास हाच अजेंडा – आमदार जगताप

अहमदनगर प्रतिनिधी

राज्य सरकारच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासासाठी टप्प्याटप्प्याने मोठा निधी प्राप्त होत आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मिरवणूक मार्गावरील पहिल्या टप्प्यातील नगर शहरातील प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरापर्यंतचा रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी राज्य सरकारकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

उर्वरित मिरवणूक मार्गावरील दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच मंजूर होईल, या माध्यमातून नगर शहराचा शाश्वत विकास हाच अजेंडा आम्ही राबवत आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे