ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

क्रांतिवीर प्रतिष्ठान मंडळ, प्रोफेसर चौक येथे AR न्युज- धाडसी क्विन भिशी ग्रुप ला गणपती च्या आरती चा मान..

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल च्या मुख्य संपादिका सौ.श्रुती बत्तीन मॅडम च्या पुढाकारातून AR न्युज-धाडसी क्विन भिशी ग्रुप ची स्थापना करण्यात आली.उद्देश फक्त एकच सर्वांनी एकत्र येऊन आपली सुख दुख शेअर करत एक दिवस स्वतासाठी काढावा..

AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल हे फक्त लेडीज साठीच काम करते… AR न्युज हे गेले 3 वर्षांपासून फक्त अहिल्यानगर पुरतेच मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे..AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल चे काम बघून विविध स्तरांवर सन्मान श्रुती मॅडम चा देखील झाला आहे. आणि त्यांना नुकताच APJ अब्दुल कलाम हा राष्ट्रीय पुरस्कार ही मिळाला आहे..

धाडसी क्विन ह्या भिशी ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील बिझनेस करत असलेल्या ॲक्टीव्ह महिला आहेत. या भिशीत सर्व सण उत्सव साजरे करण्यात येतात.. त्या सोबतच प्रत्येकीचे वाढदिवस, एखादी वन डे ट्रिप, मुव्हीज अशी एन्जॉयमेंट ही होते..

या भिशी ग्रुप ला क्रांतिवीर प्रतिष्ठान मंडळ, प्रोफेसर चौक या मंडळाचे रमेश हिवाळे- अध्यक्ष , दिपक आडेप- उपाध्यक्ष ,सचिन शहाणे – खजिनदार. तसेच सदस्य – आशुतोष नांगर, प्रणव भिंगारदिवे, बाळासाहेब निकम, शुभम पंगुडवाल, सागर देठे, प्रसाद भडके, संदीप थोरात, कार्तिक हिवाळे यांनी या ग्रुप ला आरती करण्याची संधी दिल्याबद्दल पुर्ण ग्रुप कडुन त्यांचे AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल च्या मुख्य संपादिका सौ.श्रुती बत्तीन मॅडम यांनी आभार मानून त्यांचा तुळशीचे रोपे देऊन सत्कार करण्यात आला .

यावेळी धाडसी क्विन ग्रुप मधील सर्व महिला सौ. श्रुती बत्तीन,सौ. उमा सोनसळे, सौ.संजीवनी गडदे
सौ.भावना माखिजा, सौ. वनिता भंडारी, सौ. शुभांगी तांदळे, सौ. अर्चना देवकर , सौ.भावना सुर्यवंशी
सौ. हिरा शहापुरे, सौ. पुनम वन्नम या उपस्थित होत्या..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे