ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली स्नेहिता संघम ची अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी यास भेट….

अहिल्यानगर

जिच्या नावाने आपले नगर ओळखले जात आहे अश्या आदरणीय अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेले चौंडी गाव…

अतिशय निसर्ग रम्य व ऐतिहासिक वारसा असलेल्या या चौंडी यास स्नेहींता संघम च्या महिलांनी भेट दिली. त्यांचे आई वडील  व परिवार याची पूर्ण माहिती तसेच त्यांच्या बालपणापासून तर विवाह पर्यंतच्या घटना. तसेंच इंदोर येथील त्यांचे समाजिक कार्य या विषयी संपूर्ण माहिती मिळाली तसेंच नक्षत्र ची बाग तर खूपच नवीन आणि माहितीपूर्ण शिल्प पाहावयास मिळाले. ..

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे