ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
गणेशोत्सवासाठी नगरची बाजारपेठ सजली..यंदा मूर्ती मात्र महागल्या..
अहिल्यानगर

अहिल्यानगरची बाजारपेठ गणेशोत्सवासाठी सजली असून खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, कच्च्या मालाचे दर आणि वाहतूक खर्च वाढल्याने यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत वाढ झाली असल्याचे नगरमधील विक्रेत्यांनी सांगितले आहे..
महागाईची झळ गणेशोत्सवाला बसत अली तरीही ग्राहकांचा उत्साह मात्र कायम असल्याचेही दिसत आहे.




